भाजप कार्यकर्त्यांचा मुड स्वबळावर लढण्याचा
मात्र, निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल:भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची बैठकीनंतर माहिती ⚡सावंतवाडी ता.१६-: आगामी ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याची भावना आजच्या पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली मात्र याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरवरच घेण्यात येईल, पंरतू कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडमध्ये असून जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकण्याची तयारी त्यांनी केली असून तयारीला लागा असा सुचना त्यांना करण्यात आल्याची माहीती भाजपा…
