Headlines

Global Maharashtra Breaking News

१७ पासून राज्यस्तरीय जलतरण सागरी स्पर्धा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन;अध्यक्ष डॉ दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीदोन वर्षाचा कोरोना काळ वगळता गेली अकरा वर्ष मालवणच्या चिवला बीच समुद्रात पार पडणारी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा यावर्षी दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी राज्यस्तरीय…

Read More

‘महायुथ फॉर क्लायमेट ऍक्शन’ कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता२९-: बॅ. नाथ पै सेवागण, मालवणतर्फे युनिसेफ, मुंबई आणि पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महायुथ फॉर क्लायमेट अॅक्शन ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणात होणारे बदल आणि त्याचा हवा, पाणी, निसर्ग, जैवविविधता आणि प्रामुख्याने आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यात फार मोठी गंभीर समस्या आपल्या पुढे उभी राहणार आहे,…

Read More

निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधनेत सातत्य ठेवा

प्रभाकर कुडतरकर;कासार्डेतील शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे उद्घाटन ⚡कणकवली ता.२९-: प्राचीन काळापासून भारतातील ऋषीमुनींनी योग विद्येचा अभ्यास करून जगाला देणगी दिली आहे. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योग साधना आहे.निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम व योगसाधनेत सातत्य ठेवणे काळाची गरज आहे असे आवाहन कासार्डे शिक्षण संस्थाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी योगा स्पर्धेतील खेळाडूंना…

Read More

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग, कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा यशस्वी कराव्यात

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग, कॅरम तसेच बुध्दीबळ स्पर्धेचे यजमान पद सन 2022-23 साठी आपल्या जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.स्पर्धेच्या विविध आयोजन समित्यांनी या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले. जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक आज घेण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सर्वांचे…

Read More

माध्यामांशी संपर्क असलेल्या शासकीय विभागाचा कारभार चांगला

जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर;सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार कार्यशाळा संपन्न ओरोस ता.२९-: माध्यमांशी संपर्क असलेल्या शासनाच्या कोणत्याही विभागाचा कारभार चांगला असतो. चुकी झाल्या तरी त्यात सुधारणा केल्या जातात. मात्र, सामाजिक न्याय भवन मधील अधिकारी, कर्मचारी संपर्कात राहत नाहीत. योजनांची माहिती देत नाहीत. या विभागाचा ग्रामीण भागात समन्वय नाही. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता काही…

Read More

*शिरोडा येथील रक्तदान शिबीरात 50 जणांचे रक्तदान

सलग 24 व्यावर्षी सामाजिक कार्यकर्ते नितीन परब मित्रमंडळाचे आयेाजन ⚡वेंगुर्ले ता.२९-: शिरोडा पंचक्रोशीतील सामाजिक कायकर्ते नितीन परब यांच्या 56 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सलग 24 व्यावर्षी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांकडून उlस्फुर्त प्रतिपाद लाभला. या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिराडा येथील उपजिल्हा रूग्णालयात नितिन परब मित्र मंडळ व ऑटोरिक्षा चालक-मालक…

Read More

प्लास्टिक गोळा करीत प्लास्टिक निर्मुलनाचा दिला संदेश

शहरातील तृतीय वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी राबविला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२९-: उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावंतवाडी शहरामधील विविध भागात तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने मिळून शहरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून प्लॅस्टिक निर्मूलनाचा संदेश नागरिकांना दिला. याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक श्री.गजानन परब व आरोग्य विभाग प्रमुख सौ….

Read More

समाज साहित्य प्रतिष्ठानचा समाज साहित्य कथा पुरस्कार विवेक कडू यांना जाहीर

भूमी काव्य पुरस्कार कवी प्रा.एकनाथ पाटील यांना जाहीर ⚡कणकवली ता.२९-:समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कारासाठी शब्द पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या प्रा. विवेक कडू (पालघर) यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कारासाठी लोकवांड:मय गृहने प्रसिद्ध केलेल्या कवी प्रा.एकनाथ…

Read More

करंजे येथील ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्ते भाजपात

आम. नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच ⚡कणकवली ता.२९-: भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा धडाका धडाका सुरूच ठेवला आहे. हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजकीय दृष्ट्या हलचल माजली आहे.आमदार नितेश राणे यांनी त्यांचे ओम गणेश निवस्थानी पक्षात…

Read More

विद्यार्थ्यांना सम्यक दृष्टी देण्याची जबाबदारी शिक्षकांची

कमलताई परुळेकर;जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रफुल्ल जाधव यांना प्रदान ⚡कणकवली ता.२९-: शिक्षण पुरस्कर्ते असलेल्या आपल्या वडिलांचा वारसा पवार भावंडे जोपासत आहेत ही अनुकरणीय बाब आहे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने कोणत्याही शिफारशी आणि प्रस्तावाशिवाय शिक्षकांतील गुणवत्ता पारखून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची संकल्पना कौतुकास्पद आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणारी…

Read More
You cannot copy content of this page