साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कृष्णांत खोत
⚡वेंगुर्ला ता.०३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे दि. १० व ११ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिस-या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक कृष्णांत खोत तर उद्घाटक बेळगावचे प्रा.डॉ. विनोद गायकवाड हे आहेत.
