Headlines

Global Maharashtra Breaking News

अर्चना घारे परब यांचा वाढदिवस दयासागर छात्रालय येथे साजरा

⚡बांदा ता.०४-: राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवार,दि.१ डिसेंबर रोजी मडुरे,सावंतवाडी येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीचे दयासागर छात्रालय सेवापाल येथे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासोबत अतिषय उत्साहात साजरा झाला. दरम्यान अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले.

Read More

रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू…

काल सायंकाळची घटना; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. सावंतवाडी ता.०४ : रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की सोनुर्ली येथील युवक हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा…

Read More

विजयदुर्ग बंदराचा विकास आवश्यक

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची इच्छा देवगड प्रतिनिधीविजयदुर्ग बंदर विकसीत झाले तर येथील हापूस आंब्याला मोठया प्रमाणात परदेशातून मागणी वाढु शकते यामुळे ठराविक देशांमध्ये जाणारा हापूस आंबा अखंड जगभर पोहचून आंब्याला चांगला भाव मिळु शकतो यामुळे विजयदुर्ग बंदर विकसित होणे गरजेचे आहे. असे मत बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केले.देवगड बाळासाहेबांची शिवसेना कार्याल्यामध्ये बिग्रेडियर…

Read More

पाच ग्राम पंचायतसाठी प्रत्येकी एक अर्ज

बिनविरोध निवड होणार;५५ सरपंच पदासाठी १८२ अर्ज मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणुक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १८२ अर्ज तर सदस्य पदासाठी एकूण ८४८ अर्ज दाखल झाले. यामध्ये साळेल, आमडोस, काळसे, घुमडे, कातवड पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाले असून सदस्य पदासाठीही या पाच ग्रा.प….

Read More

मालवण येथे डिव्यांग समता सप्ताहाचा शुभारंभ

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत भंडारी हायस्कूल येथे आयोजन मालवण दि प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती मालवणच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग समता सप्ताहाचा शुभारंभ मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दिव्यांग सप्ताहनिमित्त मालवण शहरात…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी नीलम शिंदे व संजना हळदिवे

⚡मालवण ता.०३-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी मालवण मधील नीलम शिंदे व कणकवली मधील संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. नीलम शिंदे यांच्यावर मालवण कुडाळ तालुक्याची तर संजना हळदिवे यांच्यावर कणकवली वैभववाडी या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून देवगड तालुक्याची जबाबदारीही या दोघांवर एकत्रित रित्या सोपविण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्ह्यातून…

Read More

बँ नाथ पै विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे

व्यापारी संघाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) नुकताच सुरू झालेला सिंधुदुर्गचा चिपी येथील बॅ. नाथ पै विमानतळ बंद पाडण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे जाणवू लागले आहे. चिपी मुंबई ही नियमित सेवा कमी करण्यात आली आहे त्यामुळे याबाबत आवाज उठवून बॅ. नाथ पै चिपी विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू करण्यास शासनाला भाग पाडावे अशी…

Read More

बिबट्याने गाईवर केला हल्ला केल्याने तिचा मृत्यू

कुर्ली येथील घटना:१५ हजारांचे नुकसान ⚡वैभववाडी ता.०३-: कुर्ली खडकदारा येथील शेतकरी श्री धाऊ मानू शेळके (६७ वर्षं ) यांनी नेहमी प्रमाणे आपली जनावरे जंगलात सोडली असता दि. ०३ डिसेंबर रोजी ठीक दुपारच्या दरम्यान बिबट्याने गाई वर हल्ला केल्याचे दिसून आले. व गाईच्या शरीराचा काही भाग काही शेतकऱ्याच्या दिसून आला. त्या मध्ये अंदाजित सदर शेतकऱ्यांचे १५…

Read More

जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत वराडकर हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुली ठरल्या अजिंक्य

विभाग स्तरावरील खोखो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार. ⚡मालवण ता.०३-: जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाने विजेतेपद पटकावले. हा संघ विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे १४ वर्षाखालील गटात प्रत्येक तालुक्यातून मिळून एकूण…

Read More

विविध स्पर्धांमध्ये जि.प.
शाळा कणकवली नंबर १ चे यश

⚡कणकवली ता.०३-: बालकला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव अंतर्गत विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या केंद्रस्तरीय विविध स्पर्धांमध्ये जि. प. शाळा कणकवली रा.बा.उचले शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कबड्डी स्पर्धेत मोठ्या गटामध्ये जि.प.शाळा कणकवली नंबर १ च्या मुलाचा संघ विजेता ठरला. रिले स्पर्धेत मुलांचा संघ विजेता ठरला. १०० मीटर धावणे वगोळाफेक स्पर्धेत…

Read More
You cannot copy content of this page