Headlines

Global Maharashtra Breaking News

हत्ती उपद्रवाकडे वनविभाग किती दिवस डोळेझाक करणार ?

मनसे पदाधिकारी प्रवीण गवस यांचा संतप्त सवाल ⚡दोडामार्ग ता.१७-: गेल्या कित्येक वर्षापासून हत्तींचा सुळसुळाट दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कित्येक लोकांचे आर्थिक नुकसान या हत्तींच्या कळपाने केले. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून उभारलेल्या भातशेतीचे झालेले नुकसान वनविभाग डोळेझाक करत आहे. यावर कायमस्वरूपी कारवाई का करत नाही? असा सवाल श्री गवस यांनी प्रशासनाला विचारला आहे. तसेच…

Read More

दोडामार्ग तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपा चा सरपंच विराजमान

झरे 2 च्या सरपंचपदी श्रुती देसाई तर पाट्ये पुनर्वसनाच्या सरपंचपदी प्रवीण गवस विजयी ⚡दोडामार्ग ता.१७-: तालुक्यातील झरे – 2 व पाटये पुनर्वसन या दोन ग्रामपंचयातच्या निवडणुका काल पार पाडल्या होत्या. यामध्ये सरपंच पदी झरे-२ मधून श्रुती देसाई हया ८६ मतांनी निवडून आल्या तर पाटये पुनर्वसन सरपंच पदी प्रविण गवस हे २१ मतांनी निवडून आले चुरशीच्या…

Read More

सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांचा वाढदिवसादिवशी शी असाही आदर्श

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पाच मुली घेतल्या दत्तक तर १३ जणांची विम्यासाठी केली निवड ⚡सावंतवाडी ता.१७-: सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश पांचाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या पाच मुली सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी दत्तक घेतलेल्या असून 13 विद्यार्थी विमा संरक्षणासाठी निवडलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि…

Read More

कणकवली न.पं.च्या वर्धापन दिना निमित्त उदया आजी-माजी नगरसेवकांचे स्नेहसंमेलन

⚡कणकवली ता.१७-: कणकवली नगरपंचायतीला मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी २० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त कणकवली नगरपंचायतच्या आजी-माजी नगरसेवक व कर्मचारी यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तरी मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ४ वा. नगरवाचनालय हॉल येथे सोहळा होणार आहे. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे…

Read More

कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचकांसाठी दिवाळी अंक योजना

⚡सावंतवाडी ता.१७-: :* मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचकांसाठी यावर्षी दिवाळी अंक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सर्वांसाठी खुली आहे. यामध्ये दर्जेदार दिवाळी अंक फक्त ५० रुपये एवढी रक्कम भरून वाचावयास मिळणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेऊन दिवाळीचा आणि दिवाळी अंक वाचनाचा आनंद लुटावा,असे आवाहन वाचन मंदिर…

Read More

१५ वर्षाखालील मुलींच्या लेटरबॉल जिल्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी २३ रोजी निवड चाचणी

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असो. तर्फे १५ वर्षाखालील मुलींच्या लेटरबॉल जिल्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी निवड चाचणी २३ ऑक्टोबर रोजी सांवतवाडी जिमखाना मैदानावर होणार आहे. पाऊस असल्यास निवड चाचणी खासकीलवाडा येथील माजी नगरसेवक श्री उदय नाईक यांच्या घरासमोर घेतली जाईल. महाराष्ट्र क्रिकेट असो. तर्फे यावर्षी १५ वर्षाखालील मुलींची निमंत्रण साखळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात…

Read More

…तर शिवसेनेने खास.राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा

आम. नितेश राणे यांचा टोला; तक्रारदार राऊत यांचाच कार्यकर्ता ⚡कणकवली ता.१७-: खास. विनायक राऊत यांच्या जवळचीच व्यक्ती जरआम. वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीकडे करत असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने खास.राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा. खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे-खोटे काय…

Read More

उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषीसेवकांचा सन्मान

⚡सावंतवाडी ता.१७-: अंकुश माने विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हास्तरीय आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फळबाग लागवड योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषीसेवकांचे अंकुश माने यांच्याहस्ते विशेष कौतुक करण्यात आले. यामध्ये चौकुळ कृषीसेवक सावंता घेरडे, शिरशिंगे कृषीसेवक अक्षय खराडे, सांगेली कृषीसेवक अनमोल गावडे, आरोंदा कृषीसेवक प्रिया पवार व केसरी कृषीसेवक…

Read More

खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप – बाळासाहेब सेनेने खोलले खाते

दत्ताराम कोळपे बिनविरोध;मविआच्या गंगाराम शेळके यांचा अर्ज अवैध ⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप’ अन् ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्यात पहिली युती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झाली होती. याला निमीत्त ठरलं होतं ते सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक. याच निवडणूकीत महाविकास आघाडीला बाळासाहेबांची सेना अन् भाजप युतीने पहिला धक्का दिला आहे. खरेदी विक्री संघावर युतीची एक जागा ही…

Read More

विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्य महाविद्यालय सुरू होणार

आम.नितेश राणे यांनी दिली माहिती;कोकण विकासासाठी अंमलबजावणी सुरू ⚡कणकवली ता.१७-: महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोकणावर सातत्याने अन्याय केला. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोकण विकासासाठी असंख्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड तालुक्यात विजयदुर्ग गिर्ये येथे 26 हेक्‍टर जागेत येत्या काही दिवसातच मत्स्य महाविद्यालय सुरू…

Read More
You cannot copy content of this page