मळेवाड जकात नाका ते आजगाव सावरदेव रस्त्यावर खड्डेच खड्डे…
विभागाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त:बळी गेल्यावरच जाग येणार का..?” ग्रामस्थांचा सवाल.. सावंतवाडी : मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे मागील काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले. मात्र हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत. त्यामुळे येथे वाहने घसरून अपघात घडत आहेत. वारंवार अपघात…
