राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पदाधिकारी शफीक खान यांचे सुरेश गवस यांनी केले स्वागत
⚡सावंतवाडी ता.२९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान पदावर नियुक्ती करण्यात आल्या बदल आज प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा,श्री उदय भोसले प्रांतीक…
