भाजप युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न
बांदा/प्रतिनिधीभारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बैठक ओरोस येथे युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत व जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली. या बैठकीत संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक मंडलात प्रभारी व अनेक रिक्त पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या.या बैठकीस जिल्हा…
