दारिद्र्य रेषेखालील यादीचे पु:नर्वलोकन होणे गरजेचे:भाई चव्हाण
⚡कणकवली ता.१४-: सर्वोच्च न्यायालयाने भारतातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के सर्वं प्रकारच्या नोकर्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकांची यादी ठरविताना सुमारे १८ वर्षांपूर्वीच्या दारिद्र्य रेषेखालील यादीचे युद्ध पातळीवर पु:नर्वलोकन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा खरा लाभार्थींना या आरक्षणाचा लाभ मिळणे दुरापास्त आहे, अशी प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष, ज्येष्ठ…
