अनधिकृत वाळू प्रकरणी २८ डंपरवर कारवाई
प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांची मध्यरात्री कारवाई;बेधडक कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले ⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यात कर्ली तसेच कालावल खाडी पात्रात अनधिकृत रित्या वाळू उपसा तसेच विनापरवाना वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून गेल्या काही दिवसात मालवणचे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे काल मध्यरात्री तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली…
