कवीकडे स्वतःची राजकीय स्पष्ट भूमिका हवी
अजय कांडर;मुंबई येथे लोक सांस्कृतिक मंचतर्फे गप्पाटप्पा कार्यक्रम ⚡कणकवली ता.१९-: कवी चळवळीतला असो किंवा तो शांतपणे लिहिणार असो किंवा रस्त्यावर उतरून घोषणा देणार असो, त्याच्याकडे स्वतःची स्पष्ट राजकीय भूमिका हवी. राजकीय भूमिका म्हणजे फक्त राजकीय कविता लिहिणे नव्हे? असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी मुंबई लोक सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गप्पा टप्पा कार्यक्रमात…
