आता कणकवलीतही विद्युत शव दाहिनीवर मृतदेह दहन
नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२०-: निसर्गाचे संवर्धन आणि लाकडाची बचत तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कणकवली नगरपंचायतने विद्युत शव दाहिनी मिळावी अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.कणकवली नगरपंचायत स्मशानभूमीतील या विद्युत शवदाहीनीवर गुरुवारी पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार यशस्वीपणे करण्यात आले.कणकवली शहरातील नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकार्य करावे,असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष…
