Headlines

Global Maharashtra Breaking News

न्हावेली येथील श्री देवी माऊली रवळनाथाचा २ रोजी जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: न्हावेली येथील श्रीदेवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.

Read More

आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना ‘दी प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.२९-: मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर आणि सूर्यकांत फोंडेकर यांची दिल्ली येथे २०२३ सालच्या आयकॉनिक अवार्ड फंक्शन साठी निवड होऊन ‘दी प्राईड ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी संस्थेच्या अहवालानुसार उत्तम फोंडेकर यांनी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठविली होती. त्यात गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी घेतलेले…

Read More

सरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल

⚡ओरोस ता.२९-: जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशीसरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३९ तर सदस्यपदासाठी १०३ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मालवणात होणार जल्लोषी स्वागत – विनोद सांडव

⚡मालवण ता.२९-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात ते १ व २ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यात असणार आहेत. त्यांच्या सोबत मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांचीही उपस्थिती असणार आहे. राज ठाकरे व अमित ठाकरे यांचे मालवण दौऱ्यात चौके, कुंभारमाठ व मालवण भरड या ठिकाणी मनसे…

Read More

रानमित्र आचरा आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२९-: पर्यावरण संवर्धनाबाबत मुलांमध्ये आवड आणि निसर्गाबद्दल जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने रानमित्र आचरातर्फे केंद्रशाळा आचरे नं.१ येथे आयोजित पर्यावरणविषयक वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे:- वकृत्व स्पर्धा- लहान गट- प्रथम- किंजल परब ( भगवंतगड शाळा), द्वितीय- कृतिका लोहार (कट्टा हायस्कूल), तृतीय- रेवती लाड (श्रावण नं…

Read More

रामेश्वर वाचन मंदिरच्या कथाकथन स्पर्धेत स्नेहल घाडी प्रथम

⚡मालवण ता.२९-: रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित कथाकथन स्पर्धेत स्नेहल घाडी हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक मयुरेश घाडी याने तर तृतीय क्रमांक सई घुटूकडे हिने मिळविला. उत्तेजनार्थ संस्कार पवार, दिव्या गांवकर, रिद्धी कांबळी यांना गौरविण्यात आले. श्रीमती रजनी ठाकूर,व श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर प्रायोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे,कार्यवाह अर्जुन…

Read More

नगर वाचन मंदिरच्या वाचक स्पर्धेत भंडारी ए सो हायस्कूलची सौरवी देसूरकर प्रथम

⚡मालवण ता.२९-: मालवण नगर वाचन मंदिराच्यावतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलची कु. सौरवी देसूरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक कु. गायत्री गावकर ( टोपीवाला हायस्कुल मालवण ), तृतीय क्रमांक कु. लिखित सरनाईक (भंडारी ज्युनिअर कॉलेज मालवण ) याने पटकावला. या प्रथम तीन स्पर्धकांना रविवार दि. ४ डिसेंबर…

Read More

भाजप कार्यालयाचे उद्या उद्घाटन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील भारतीय जनता पार्टीच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स मध्ये होणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, कणकवली मतदार संघाचे…

Read More

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा मालवणात संपन्न

⚡मालवण ता.२९-:सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक आणि महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे…

Read More

भालचंद्र महाराज पुण्यतिथी दिनाचा उद्या मुख्य दिवस

सायंकाळी शहरातून निघणा बाबांची भव्य दिव्य पालखी मिरवणूक ⚡कणकवली ता.२९-: कनकाधिपती परमहंस भालचंद्रमहाराज यांच्या ४५ वा पुण्यतिथी दिनाचा ३० नोव्हेंबर हा मुख्य दिवस असून या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यानिमित्त सायंकाळी भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे,उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्यासमेवत असंख्य भाविकांच्या उपस्थितीतशहरातून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे.भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी…

Read More
You cannot copy content of this page