Headlines

Global Maharashtra Breaking News

नॅक समिती मूल्यांकनात अ दर्जा मिळाल्याने खर्डेकर महाविद्यालाच्या प्राचार्य, अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२७-: नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने साजरी

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात सावंतवाडी येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन प्रतिमेला बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. अॅड. निता सावंत- कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर महिला प्रमुख सौ….

Read More

नॅक समिती मूल्यांकनात अ दर्जा मिळाल्याने खर्डेकर महाविद्यालाच्या प्राचार्य, अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२७-: नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘ मानांकन मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

कणकवली येथे ५ फेब्रुवारी रोजी
संत रविदास महाराज जयंती उत्सव

⚡कणकवली ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज बांधव यांच्या वतीने संत रविदास महाराज जयंती उत्सव रविवार ५ फेब्रुवारी २०२३ कणकवली येथे साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सर्वानुमते ठरले.सदरच्या सभेस जिल्ह्यातील सर्व चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सदरची सभा ही जिल्ह्याच्या केंद्रस्थानी कणकवली येथे सुजित जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये…

Read More

श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्यासाठी मोफत कॅम्पचे आयोजन…

“इयर बडी हेरिंग केअर क्लिनिकचा ” पुढाकार सावंतवाडीश्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी “इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक”च्या वतीने ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस मोफत तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हाॅटेल मॅंगो येथील क्लिनिकमध्ये या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असूनइच्छूकांनी येतांना 9309809584 या नंबर फोन करुन आपल्या नावाची बुकींग…

Read More

सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून घातले रस्त्याला डांबर

भटवाडी येथील माणिक रेसिडेन्सी रहिवाशांनी केला त्यांचा सत्कार ⚡सावंतवाडी ता.२७-: भटवाडी येथील माणिक रेसिडेन्सी येथे गेली अनेक वर्षे नागरिकांना डांबरीकरण रस्त्याच्या प्रतीक्षा होती. अखेर त्याची पूर्तता झाली असून सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी पुढाकार घेऊन तो रस्ता स्वखर्चातून करून दिला आहे. याबाबत नागरिकांनी त्यांचे आभार मानून सत्कार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेली…

Read More

प्रहरी बोर्डिंग ग्राउंडनजीक अग्नीतांडव

दोन दुकाने जळून खाक:लाखोंनी रुपयांचे नुकसान ⚡मालवण ता.२७-: संपूर्ण मालवण शहर भल्या पहाटे साखरझोपेत असतानाच शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड येथे आगीने तांडव नृत्य करीत रौद्ररूप धारण केल्याने यात दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून या दोन दुकानाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाला आगीच्या जळा बसल्याने किरकोळ हानी झाली आहे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या…

Read More

आंबोलीतील शुभम गावडे यांच्या कलाकृतीची राज्य कला प्रदर्शनासाठी निवड

कोल्हापूर येथील अन्य तीन विद्यार्थ्यांची निवड;प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर ⚡आंबोली,ता.२७ अनिल चव्हाण-: कोल्हापूर येथील रा.शि.गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच्या ३१ कलाकृतींची निवड ६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.उपयोजित कला प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि मूलभूत अभ्यासक्रमांकसोबत गुणवत्ता प्रमाणपत्र चार विद्यार्थ्यांना जाहीर झाले आहे यात आंबोली येथील शुभम शशिकांत गावडे या…

Read More

जन्म दिवस, लग्नाचा वाढदिवससाठी डेकोरेशन उपलब्ध

सावंतवाडीतील कॅफे ज्यूसलँड येथे बुकिंग करा ⚡सावंतवाडी ता.२६-; लहान थोरांचे जन्म दिवस तसेच लग्नाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करताना महत्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन. वातावरण निर्मिती करण्याची स्फूर्ती देण्याचे काम डेकोरेशन करते. त्यामुळे डेकोरेशन म्हटले की एकच नाव सगळीकडे येते ते म्हणजे सावंतवाडी रामेश्वर प्लाझा येथील कॅफे ज्यूसलँड येथे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी सोनल…

Read More

आंगणेवाडी नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक

आंगणे कुटुंबीय, प्रशासन होते उपस्थित;यात्रा यशस्वितेसाठी सहकार्य करण्याचे सर्व विभागांना दिले आदेश मालवण दि प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा यात्रोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपल्याने आज आंगणेवाडी येथे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आंगणे कुटुंबीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील नियोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. या आढाव बैठकीत यात्रोत्सव…

Read More
You cannot copy content of this page