गोंधळी कलाकार उल्हास रणशुर यांचा मानपत्र देवून सन्मान
सिंधुदुर्गनगरी ता ३१मालवण येथे नुकताच संपन्न झालेल्या कला व संस्कृती संचानालय गोवा सरकार आणि कला पर्यटन आणि संस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र यांच्या संयुक्त कला नाट्यउत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर श्री उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. श्री उल्हास विष्णू रानशुर हे हरहुन्नरी गोंधळी कलाकार…
