व्यापारी संघाचे मनाचे पुरस्कार वितरीत

अनिल सौदागर, मंदाकिनी सामंत झाल्या सन्मानित

⚡वेंगुर्ले ता.३१-: व्यापारी मेळाव्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन जेष्ठ मार्गदर्शक व व्यापारी अनिल सौदागर यांना गौरविण्यात आले. ते गेली ५० वर्ष व्यापारी महासंघात कार्यरत आहेत. तर कै.माई वरसकर स्मृती पुरस्कार नर्मदा कॅशूच्या मंदाकिनी सामंत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

You cannot copy content of this page