Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान अधिकारी रवाना

⚡वेंगुर्ला ता.१७-:: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर शनिवारी तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या नेतृत्वाखाली मतदान अधिकारी रवाना झाले. यावेळी महसूल नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पहिली एसटी सोडण्यात आली.यावेळी धनंजय सिंगनाथ, परुळे तलाठी कुडतरकर, रावदस तलाठी गायकवाड, मोचेमाड तलाठी बोरकर, पुरवठा अधिकारी गणेश पाटील,…

Read More

अणसूर येथे मोफत इंग्लिश स्पिकींग कोर्सचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.१७-: श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ अणसूर यांच्यावतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उद्घाटन प्रसिद्ध आंबा बागायतदार विजय सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा गावडे, बिटू गावडे, विजय गावडे, जयवंत अकॅडमिचे कांबळी सर, देविदास गावडे, उदय गावडे, बाबी गावडे,…

Read More

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे वक्तव्य संतापजनक

कणकवलीत माजी आम.प्रमोद जठार यांनी केला निषेध ⚡कणकवली ता.१७-: यूयॉर्क मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल मुक्ताफळे उधळली. बिलावल भुट्टो यांनी देश व पंतप्रधान व आरएसएसबाबत जे वक्तव्य केले,अमेरिकेने लादेनचा खात्मा केला, मात्र मोदींचा खात्मा केला नाही असे जे वक्तव्य केलेत्याचा आम्ही…

Read More

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल

प्रमोद जठार ;सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या विकासाची कवाडे खुली होणार ⚡कणकवली ता.१७-: राजापूर बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या महिनाभरात सुरू होईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य होत असून प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांचा विकास होणार आहे. यातून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण…

Read More

‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील

जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या पाठपुराव्यास यश ⚡कणकवली ता.१७-:प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार ,परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक आर्हता असणाऱ्या युवक युवतींची कंत्राटी पद्धतीने २०२१-२०२२या कालावधी साठी भरती करण्यात आली…

Read More

मनसेने एस टी डेपोला दिली पुन्हा धडक

आक्रमक भूमिकेमुळे स्वच्छ्तागृहाची प्रशासनाने केली तातडीने सापसफाई सावंतवाडीसावंतवाडी एस टी डेपो आगारातील स्वछतागृह तसेच विविध समस्याप्रश्ननी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी पुन्हा धडक देत आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांना जाब विचारला. यावेळी मनसेने आक्रमक भूमिका घेताच सावंतवाडी एस टी बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाची तातडीने स्वछता करण्यात आली. बस स्थानकातील प्रलबीत प्रश्न तसेच गाड्या वेळेत सूटत नसल्याच्या…

Read More

कणकवलीत ग्रा.पं. निवडणुकीसाठी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

१६६ मतदान केंद्रावर ९९६ कर्मचारी दाखल ⚡कणकवली ता.१७-: कणकवलीत तालुक्यातील 58 पैकी 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.कणकवली येथील तहसीलदार कार्यालयातून निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी इव्हीएममशीनसह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले. यामध्ये १३ एस टी बसेस,४मिनी बस मधून १६६ मतदान केंद्रावर राखीव मिळून ९९६ कर्मचारी रवाना झाल्याची…

Read More

कणकवलीत भाजपने जाळला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पुतळा

भारताचा अपमान व पंतप्रधान नरेंद्र मोदी वरील वादग्रस्त विधानाचे उमटले कणकवलीत पडसाद ⚡कणकवली ता.१७-: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी भारत देशाचा अपमान करणारे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे कणकवलीत तीव्र पडसाद उमटले. आम. नितेश राणे,भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या मार्गद्शनाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बिलावर झरदारी भुट्टो यांचा पुतळा जाळला व…

Read More

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार १८ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी…

Read More

सत्ताधारी उद्दम आमदारांना उद्या जनता मतपेटीतून नक्की उत्तर देतील

ठाकरे गटाच्या डॉ परुळेकर यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१७-: केंद्रापासून राज्यापर्यंत आणि पालकमंत्री ते जिल्हा नियोजन सर्वत्र आमच्याच पक्षाची सत्ता आहे. ज्या गावात आमच्या पक्षाला मतदान नाही त्या गावाचा विकास नाही, अशी उद्दामपणे धमकी देणाऱ्या आमदारांना आणि त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता उद्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतपेटीतून नक्की उत्तर देतील, असा विश्वास डॉ. जयेंद्र परुळेकर…

Read More
You cannot copy content of this page