गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजन
भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन ⚡कुडाळ ता.१०-: येथील केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रणजित जी देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री रुपेश कानडे, श्री अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश…
