कृषीमाल निर्यातदार व्हायचंय.. कृषी पणन मंडळाचे प्रशिक्षण घ्या
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुण्यात 5 दिवसाचे प्रशिक्षण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-:नवे निर्यातदार घडवणे, कृषी मालाचे निर्यातवृद्धी करणे,* *शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करणे आणि परकीय चलन प्राप्त करणे या प्रमुख उद्देशांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रशिक्षण देण्यात येते. हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्समध्ये कृषिमाल निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्ती सहभाग घेवू शकते….
