मालवण शहरात आज १३ कोटीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ..
⚡मालवण ता.१७-:मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. १८ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामांचा शुभारंभ कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी…
