साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्याच करणार लोकार्पण…
ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा दोडामार्ग ता.१४-: तालुक्यात बहुतांशी ग्रामीण भागाला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तमाम शिवसैनिक उद्या १५ फेब्रुवारी रोजी करतील, मी माझ्या निर्णयावर ठाम असून प्रशासनाच्या दिरंगाईने हा लोकार्पण सोहळा रखडत आहे, त्यामुळे उद्या १५ फेब्रुवारी रोजी…
