फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…
⚡सावंतवाडी ता.१५-: मलंकारा आर्थोडॉक्स चर्च कौन्सिल ऑफ बॉम्बे संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.या संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी गिवर्गिस मार कुरीलोस, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, फेडरल…
