बांदा आळवाडी येथील पुलाची पाहणी
जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद अभियंत्यांनी दिली भेट बांदा ता.३१-:बांदा आळवाडी येथील तेरेखोल नदीपात्रावरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची पाहणी आज जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या मुख्य अभियांत्यांनी केली. यावेळी बांदा व शेर्ले गावातील लोकप्रतिनिधिनी जोपर्यंत जोड रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत जलवाहिनीचे काम करू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य…
