केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक एकमेव
अध्यक्ष मनीष दळवी यांचे निवजे येथे प्रतिपादन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-; जिल्हा परिषद, कृषी विभाग, राज्य शासन, केंद्र शासन या सगळ्यांच्या योजना एकत्रित करून त्याला पूरक अशा योजना जिल्हा बँकेने आणल्या तसेच शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते धोरणात्मक बदल बँकेने केले पण प्रमुख समस्या पुढे आली ती केंद्र शासन राज्य शासनाच्या योजना या जिल्हा…
