कुसुर येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे भाजप युवानेते विशाल परब यांनी केले उद्घाटन

बुवा संतोष कानडे व मंडळाच्यावतीने परब यांचा करण्यात आला सत्कार

कणकवली ता.२१-: कणकवली कुसुर वैभववाडी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बुवा संतोष कानडे व मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील सर्व भजन मंडळांना विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page