Headlines

Global Maharashtra Breaking News

रेकोबा हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वायरी येथील श्री रेकोबा हायस्कूलचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्याचा जिल्ह्यात २४ वा क्रमांक आला असून त्याला २४८ गुण मिळाले आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत रेकोबा हायस्कूलचा निकाल ५० टक्के लागला आहे. विघ्नेश सुनील मेस्त्री…

Read More

मळेवाड येथे बंद बंगला फोडून दीड लाखाची चोरी

चोरटे सीसीटिव्हीत कैद; गुन्हा दाखल ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. ही घटना मळेवाड-माळकरटेंब येथे घडली. दरम्यान यात दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

आचरा येथे स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन सोहळा

⚡मालवण ता.०६-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका दर्शन सोहळा आचरा येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ४. वा. या वेळेत आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी १० वा. आचरा तिठा येथुन पालखी / पादुका दर्शन सोहळा मिरवणूकिस प्रारंभ सकाळी ११.३० वा….

Read More

सिल्ल्लोड येथील अभ्यास दौऱ्यात मालवणातील शेतकरी सहभागी

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना अर्थात UNDP-GCF अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित केला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथून हा दौरा सुरू झाला आहे. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित…

Read More

मच्छीमारांनी मानले आम. वैभव नाईक यांचे आभार

⚡मालवण ता.०६-: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील यंत्रनौकाधारक मच्छीमारांच्या प्रलंबित डिझेल परताव्याच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष जगदिश खराडे, सचिव सतेजा वायंगणकर, संचालक दिलीप पराडकर, अन्वय प्रभू रश्मीन रोगे, उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार…

Read More

बेदरकार वाहतूकीविरोधात कारवाई करा

यशराज प्रेरणा गृप तर्फे पोलीसांना निवेदन ⚡मालवण ता.०६-: आचरा पोलिसांकडून वाहतूक कारवाई मोहीम थंडावल्याने बुलेटस्वार, अल्पवयीन मुलांना कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळे पोलिसांनी ऍक्शन मोड मध्ये येऊन कारवाई सत्र सुरू करावे अशी आग्रही मागणी आचरा येथील यशराज प्रेरणा संघटनेने पोलिसांना एका निवेदनाव्दारे केली आहे आचरा तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी, कर्णकर्कश बुलेटचा कानठळ्या बसवणारा आवाज…

Read More

गोवा ते शिर्डी यात्रेचे बांदा येथे स्वागत

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात गोमंत साई सेवक व साईमंदीर सांगोर्डा गोवा आयोजीत गोवा ते क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे बांदा येथील साईमठ व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. हे पदयात्रा गुरूवार दि.५ जानेवारी २०२३ पासुन सुरू झाली असुनही २० जानेवारी २०२३ रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे. या पदयात्रेत १५०…

Read More

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्या मंदिर त्रिंबक चे सुयश

⚡मालवण ता.०६-: प्रशालेतून प्रविष्ट झालेला कुमार हर्ष प्रवीण घाडीगावकर हा 61.07 टक्के गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात 24 वा आला आहे.तसेच प्रशालेचा दुसरा विद्यार्थी कुमार हार्दिक आनंद परब हा 54.36 गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये पहिला आला आहे. प्रशालेच्या या यशाचे संस्थाध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ सचिव श्री अरविंद घाडी उपाध्यक्ष…

Read More

सातार्डा येथील सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात ३२ रक्तदाते सहभागी

⚡बांदा ता.०६-: गोवा-बांबोळी येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जिएमसीच्या रक्तपेढी विभागाने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते,सदर आवाहनाला संजय पिळणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सातार्डा-देऊळवाडी येथे जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं १ येथे आज शुक्रवार दि.६ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे…

Read More

शालेय आणि कॉलेजच्या बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार

आम.नितेश राणे यांनी केली रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशी यांच्याशी चर्चा ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय आणि कॉलेजच्या बंद असलेल्या सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत. एसटीचे रिजनल मॅनेजर श्रीनिवास जोशी यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्गातील एसटीच्या दुरावस्थेबाबत केलेल्या सविस्तर चर्चेनंतर जोशी यांनी येत्या 10 दिवसांत प्राधान्याने सर्व शालेय, कॉलेज एसटी…

Read More
You cannot copy content of this page