अ‍ॅमच्युअर अ‍ॅथलेटिक्स जिल्हास्तरीय निवडचाचणीत तेज स्पोर्ट क्लबचे यश

⚡कणकवली ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅमच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे पोलीस ग्राउंड ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवडचाचणी स्पर्धा २०२३ मध्ये तेज स्पोर्ट क्लबने
घवघवीत यश संपादन केले आहे.

८ वर्ष मुली -नेहल संतोष पालव
५० मी. धावणे प्रथम क्रमांक,१० वर्ष मुलगे-पार्थ प्रदिप घोने
लांबऊडी प्रथम क्रमांक,१२ वर्ष मुली-दिशा अशोक सावंत
६० मी. धावणे द्वितीय क्रमांक
२०० मी. धावणे द्वितीय क्रमांक,
केतकी रामचंद्र मर्गज लांबऊडी द्वितीय क्रमांक. आर्या आनंद मर्गज
गोळा फेक द्वितीय क्रमांक .
१२ वर्ष मुलगे -विघ्नेश बाळकृष्ण तेर्से,६० मी. द्वितीय क्रमांक
२०० मी. द्वितीय क्रमांक. अर्णव उमेश चुबे गोळाफेक द्वितिय क्रमांक.चैत्र दशरथ खांडेकर
गोळाफेक द्वितीय क्रमांक
लांबऊडी द्वितीय क्रमांक यांनी यश संपादन केले आहे.

You cannot copy content of this page