कचऱ्याचे विल्हेवाट करण्यासाठी दहा गुंठे शासकीय जागा उपलब्ध करून द्या…

माजगाव ग्रामपंचायतची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.२७-: कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी शासकीय दहा गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजगाव ग्रामपंचायत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, उपसरपंच बाळा वझरे,तसेच युवा मोर्चा जिल्हाचिटणीस अजय सावंत यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

You cannot copy content of this page