कचरा न टाकण्याबाबत वायरी भूतनाथ ग्रा.पं. कडून फलकांमधून जनजागृती
⚡मालवण ता.०४-: पर्यटन गाव असलेल्या वायरी भूतनाथ मध्ये स्वच्छते बाबत जनजागृती व्हावी तसेच गावात कचरा टाकला जाऊ नये यासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने पाऊल उचलत कचरा न टाकण्याबाबत ग्रामस्थांना जाणीव निर्माण करून देणारे तसेच कचरा टाकल्यास दांडात्मक कारवाईचा धाक दाखविणारे फलक ठिकठिकाणी बसविले आहेत. या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी स्वागत करत वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे कौतुक केले…
