स्वर्गीय नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त मालवणात १६ जानेवारी रोजी कार्यक्रम
मालवण दि प्रतिनिधी मराठी रंगभूमीवर संगीत नाट्यक्षेत्रात ज्यांनी अजरामर संगीत नाट्य देऊन जनमानसात संगीत नाटक रुजविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्या नाटककार स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या वतीने दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ सात वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे विध्यादर्शन संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या…
