जिल्हा आंबा बागायतदार संघटनेची सभा २० रोजी
⚡वेंगुर्ला ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशाधेन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
