Headlines

Global Maharashtra Breaking News

जनहिताच्या कामाच्या आड येणाऱ्यास युवासेना जशास तसे उत्तर देईल

युवसेनेच्या पदाधिकाऱ्या स झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधीकुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य व युवासेना पदाधिकारी राहुल परब याना उपसरपंचाकडून झालेल्या धक्काबुक्कीचा युवासेना मालवणने निषेध करतानाच एखादया जबाबदार लोकप्रतिनिधीने जनहिताच्या कामाची चौकशी करताना केलेली धक्का- बुक्की, कितपत योग्य आहे ? यापुढे जनहिताच्या कामाच्या आड कोणी येत असेल तर त्याला युवासेना…

Read More

रोटरी क्लबतर्फे कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देणार

⚡कणकवली ता.२२-: रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील लोक, दिव्यांग, अपंगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. श्रवणयंत्रे वाटपाचा सावंतवाडीतील कार्यक्रम गुरुवार २६ जानेवारीला १० ते १२.३० या वेळेत सालईवाडा येथील रोटरी क्लब हाऊस येथे होईल. दुपारी २.३० ते ४.३०…

Read More

बॅरिस्टर नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत
प्रतीक्षा पाटील प्रथम

रिया प्रभूदेसाई द्वितीय, सानिका काळसेकर तृतीय ⚡कणकवली ता.२२-: कणकवली नगरवाचनालय आयोजित व कै. आनंद आळवे पुरस्कृत बॅ.नाथ पै वक्तृत्व स्पर्धा येथील कणकवली नगरवाचनालयाच्या वतीने घेण्यात आली. यात प्रतीक्षा पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. रिया प्रभूदेसाई हिनेद्वितीय तर सानिका काळसेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकमैत्रीय आपटे व ईशा मुसळे हिने पटकाविले.कणकवली नगरवाचनालयाच्यावतीने सलग नवव्या वर्षी…

Read More

उद्धव शिवसेनेच्यावतीने २३ रोजी पाककला स्पर्धा

बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजन;इच्छुक स्पर्धकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे भारती घारकर ९०२२३१६६२२, नीलम शिंदे, कविता मोंडकर यांच्याकडे नोंदवावीत.

Read More

पालकमंत्री चव्हाण यांनी मंजुरी देताच महेश जावकर यांची स्टंटबाजी

मेढा येथील रस्त्ये होणार असल्याने जावकर यांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन;भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये शहरातील मेढा भागातील रस्त्यांचाही समावेश आहे. याची माहिती मिळाल्याने माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी प्रसिद्धीसाठी निवेदनाची स्टंटबाजी केली…

Read More

मालवण कृषी विभागाकडून वायंगवडे येथे वनराई बंधारा

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील वायंगवडे येथेसरपंच श्रीम.विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री. विनायक परब यांच्या उपस्थितीत वायंगवडे येथील ग्रामस्थ, शेतकरी यांच्यासह तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवणचे अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, मंडळ कृषी अधिकारी श्री. अतुल कांबळे, कृषी पर्यवेक्षक श्री. धनंजय गावडे, श्री. एस. जी. परब,…

Read More

वडाचापाट भजनस्पर्धेत
हरकुळ बुद्रुक भजन मंडळ प्रथम

⚡मालवण ता.२२-: वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव कालावधीत आयोजित भजन स्पर्धेत श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकावला . या स्पर्धेत द्वितीय क्रमांक स्वर साधना संगीत भजन मंडळ वर्दे, तृतीय देवश्री संगीत भजन मंडळ मसुरे, यांनी तर उतेजनार्थ दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे, भिवना देवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस…

Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचा उपक्रम ⚡कणकवली ता.२२-: तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले…

Read More

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

⚡सावंतवाडी ता.२२-: झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा बळीराम गवस ( ३५, सध्या रा. मळगांव मूळ रा. सासोली हेदूसवाडी दोडामार्ग )असे त्याचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. या अपघातात तो जागीच कोसळला व गंभीर इजा झाली. स्थानिकांनी…

Read More

वीज संदर्भात धमकी देत फसवणुकीचे प्रकार

संबंधितवत कारवाई करा : माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडीत वीज जोडणी तोडण्याची धमकी देणारा मॅसेज पाठवत वीज ग्राहकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सदर व्हाट्सअप मेसेज मधील मोबाईल नंबरची माहिती घेऊन चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणीही माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात…

Read More
You cannot copy content of this page