Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोडा नाका येथे फ्रेश बेकर्स बेकरीचे दिमाखात उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात शिरोडा नाका येथे नव्याने सुरु केलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकच्या “फ्रेश बेक्स बेकर्स” या बेकरीचे आज दिमाखात उद्घाटन झाले. श्री मुजावर यांनी आपली पत्नी फिरदोस मुजावर याच्या हस्ते या बेकरीचे उद्घाटन केले. यावेळी मुजावर कुंटूबिय,नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली ६० वर्ष बेकरी व्यवसायात असलेल्या मुजावर कुटुंबियांनी सावंतवाडीत आपली नविन शाखा…

Read More

महिलांसाठी गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार-:सरपंच डॉ अर्चना सावंत

⚡सावंतवाडी ता.०१-: महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी माजगावात गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिल्ली येथील सेवाभावी संस्थेचे प्रियंका यांनी यांनी आज येथे सांगितल. यावेळी त्यांनी शिवणकामाची माहिती जाणून घेत महिलांना मार्गदर्शन केले. हे शिबिर माजगाव ग्रामपंचायत येथे सरपंच सौ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपसरपंच वेजरे, सदस्य संजय कानसे, अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, विशाखा…

Read More

महिलांसाठी गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार-:सरपंच डॉ अर्चना सावंत

⚡सावंतवाडी ता.०१-: महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी माजगावात गारमेंट उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिल्ली येथील सेवाभावी संस्थेचे प्रियंका यांनी यांनी आज येथे सांगितल. यावेळी त्यांनी शिवणकामाची माहिती जाणून घेत महिलांना मार्गदर्शन केले. हे शिबिर माजगाव ग्रामपंचायत येथे सरपंच सौ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपसरपंच वेजरे, सदस्य संजय कानसे, अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, विशाखा…

Read More

अंकुरम प्रि स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कणकवली 1 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली येथील अंकुरमप्रि स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.प्रशालेतील चिमुकल्यांच्या आजी आजोबांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नर्सरीच्या चिमुकल्यांची गणेश वंदना कार्यक्रमाच्या प्रारंभी सादर झाली.यानंतर सिनियर केजी ज्युनियर केजीच्या मुलांनीही एकापेक्षा एक नृत्ये सादर करून रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमादरम्यान स्कूलच्या वतीने आईंसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यानही गौरविण्यात आले.या…

Read More

बांदा बस स्थानकनजिक सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह

⚡बांदा ता.०१-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकनजिक पंजाबी धाब्यासमोर दुभाजकात सडलेले स्थितीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याने व चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटविणे कठीण आहे. परिसरात फिरणारा एखादा वेडसर व्यक्ती असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी…

Read More

सिंधुदुर्गतील ९ पात्र शिक्षकांना निवृत्ती वेतन देय असल्याचा आदेश निर्गमित

⚡कणवकली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पात्र शिक्षकांना निवृत्ती वेतन देय असल्याचा आदेश ३० जानेवारी २०२३ ने निर्गमित करण्यात आला आहे. सदर आदेशात ९ शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव वित्त विभागाकडे तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत असे कळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पात्र शिक्षकांना वेळीच लाभ मिळण्यासाठी कोर्टाचे आदेश, शासन निर्णय, शासन परिपत्रके तसेच माहितीसाठी पुणे व रत्नागिरी…

Read More

भाजी मंडईचे लवकरच भूमिपूजन

आपल्या काळात झाली होती मंजूरव्यापाऱ्यांची होणार पर्यायी व्यवस्था;माजी नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०१-: बाजारपेठेतील भाजी मंडई ही आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली होती. त्याचे आता लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी या मंडईच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या…

Read More

संजय कदम यांना राज्यस्तरीय रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

⚡कणकवली ता.०१-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, भिरवंडे गावचे सुपुत्र, जीवन आधार फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, शाहू- फुले- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते संजय सुभाष कदम यांना या वर्षीचा राज्यस्तरीय “संत रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार 2023” जाहीर झाला आहे. संजय कदम हे संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असून या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत…

Read More

सावंतवाडीचा सुपुत्र निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड…

⚡सावंतवाडी ता.०१-: येथील ऐमस क्रिकेट अकॅडेमीचा विध्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्हा १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटातील खेळाडू,निलांग परिमल नाईक याची गोवा युनिव्हर्सिटी च्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली. तो आता गोवा युनिव्हर्सिटीच्या संघासोबत राजस्थान येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.गोवा युनिव्हर्सिटी च्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन…

Read More

वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत गावडे यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत साबाजी गावडे आंबोली गेळे वय ६६ यांचे आज पहाटे ३.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्याच्या मणिपाल मध्ये दाखल करण्यात आले होते. काल सोमवारी त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी कणकवली , कुडाळ…

Read More
You cannot copy content of this page