Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील पोईप वरची पालववाडी येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीचे माजी सभापती रमेश ऊर्फ शांताराम पालव (वय ८०) यांचे आज अल्प आजाराने मुंबई येथे निधन झाले. पोईप गावचे १५ वर्ष ते सरपंच होते. तर त्यानंतर पाच वर्षे मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. श्री देव वेताळ मुंजेश्वर देवालय जीर्णोद्धार समितीचे…

Read More

नवीन मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी मला जास्त ऊर्जा देणारी

आम. वैभव नाईक यांचा मालवणातील कार्यक्रमात गौप्यस्फोट ⚡मालवण ता.२६-: मालवण कुडाळ मतदार संघात स्थगिती दिलेल्या शंभर कोटी निधीच्या कामांवरील स्थगिती उठवावी यासाठी आपण नवीन मुख्यमंत्र्यांना भेटलो असता त्यांनी ही कामे होणार नाहीत तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली. मात्र मी एका माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून आमदार झालो आहे. त्यावेळीही धमक्या दिल्या गेल्या. त्यास न घाबरता…

Read More

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या देश सेवेचा अभिमान-:माजी मंत्री विनोद तावडे

वैभववाडी संजय शेळकेहुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव क्रीडासंकुलाला दिल्यामुळे महाविद्यालयाचे नाव मोठे झाले आहे. त्यांनी केलेल्या देश सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मृतीतून विदयार्थ्यांसमोर आदर्श राहील. यातून देश सेवेची प्रेरणा विदयार्थ्यांना मिळेल. असे प्रतिपादन माजी शिक्षणमंञी तथा महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी केले. येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई…

Read More

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची सावी मुद्राळे प्रथम

⚡कणकवली ता.२६-: कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा यांचे…

Read More

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची सावी मुद्राळे प्रथम

⚡कणकवली ता.२६-: कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा…

Read More

कासार्डेचे शिक्षक देवेंद्र देवरुखकर राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित

⚡कणकवली ता.२६-: भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा,पालघर मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेले विशेष कार्याची दखल घेऊन’ राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याला महापौर प्रवीणाताई ठाकूर,आम. राजेश पाटील, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष अॅड. राजाराम मुकणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश…

Read More

आवळेगाव येथील वणव्यात नुकसान झालेल्या कानसे कुटुंबियांना निलेश राणेंची आर्थिक मदत…

जखमी सत्यवान कानसे यांची केली विचारपूस ⚡ओरोस २६-: आवळेगाव-ओरोस खुर्द येथे काल लागलेल्या वणव्यात आवळेगाव फौजदारवाडी येथील शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गोठ्याला आग लागून गोठा जळुन खाक झाला होता तसेच पाच जनावरे गंभीररित्या होरपळली होती तर त्यात एका म्हैशीचा मृत्यू झाला होता. ही बातमी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांना कळताच त्यांनी आज…

Read More

मालवणात गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

⚡मालवण ता.२६-: मालवण दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘गाबीत महोत्सव २०२३’ होणार असून यासाठी आज गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. येणाऱ्या काळात मालवणात गाबीत समाजाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानस यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केला. मालवण फोवकांडा…

Read More

समर कॅम्पच्या माध्यमातून मिळणार क्रिकेटचे धडे

ए आय एम क्रिकेट अकादमीचे १५ ते ३० एप्रिल कालावधीत आयोजन सावंतवाडी ता.२६-:जिल्ह्यातील पहिली रजिस्टर क्रिकेट अकादमी असलेल्या एआयएम क्रिकेट अकादमी यांच्यावतीने जिल्ह्यात पहिला क्रिकेट समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत दुपारी ३ ते ६ या वेळेत हा कॅम्प होणार आहे. आठ वर्षावरील मुले, मुलगी यात सहभागी होवू शकतात….

Read More

आंबोलीमध्ये निसर्ग पर्यटनावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस

उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आंबोली मध्ये विविध निसर्ग पर्यटन यावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले. वनविभाग सावंतवाडीमार्फत आंबोली येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत तीन दिवसीय गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सावित्री पालेकर, वनक्षेत्रपाल विद्या घोडके, वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी, फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले, उभयचर प्राणी अभ्यासक महादेव उर्फ…

Read More
You cannot copy content of this page