Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न…

पुणे येथील प्रकल्पासाठी 52 विद्यार्थ्यांची निवड.* ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये भोसले पॉलिटेक्निक बरोबरच शासकीय तंत्रनिकेतन, मालवण व एमआयटीएम,ओरोस येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. जिल्ह्यातील एकूण 91 विद्यार्थ्यांनी या…

Read More

आठवडा बाजार प्रश्नी एकत्र येण्याचे सोडून केसरकर व भाजप सत्तेसाठी लाचार…

रुपेश राऊळ; केसरकारांच्या भूमिकेबाबत आता भाजप गप्प का..? ⚡सावंतवाडी ता.२९-: राज्यातील सत्तेत एकमेकांसोबत असलेले भाजप आणि शिवसेना मात्र सावंतवाडी आठवडा बाजारा बाबत वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत एकीकडे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब जिल्हाध्यक्ष राजन तेली आठवडा बाजार मोती तलावा काठी व्हावा या भूमिकेवर ठाम असताना केसरकर मात्र आठवडा बाजार अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न करीत आहे….

Read More

कुठल्याही परिस्थितीत बाजार हलवू देणार नाही

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा;आपलं अपयश लपविण्यासाठी केसरकर यांची खटपट असल्याचा केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आठवडा बाजार प्रश्न गंभीर नसताना सुद्धा केसरकर हे उगाच बाजार हलविण्याचा निर्णय घेऊन कुठे तरी आपल अपयश लपवण्यासाठी खटपट करीत असल्याची टिका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली. दरम्यान सध्याच्या ठिकाणी सुरू असेलेला आठवडा बाजार…

Read More

चराठा पाणी टंचाई निवारणासाठी लवकरच निधी

मंत्री केसरकर यांचे उपसरपंच अमित परब यांना आश्वासन;रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी दिल्याबद्दल केसरकर यांचे मानले आभार सावंतवाडी ता.२९-: येथील चराठा गावासाठी आमदार दीपक केसरकर यांनी रस्त्याच्या कामांसाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आता दूर होणार असून यामुळे चराठा भाजप उपसरपंच अमित परब यांनी केसरकर यांचे आभार मानले आहेत. तर…

Read More

शिक्षक समितीचा ३१ रोजी चेतना मेळावा

जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती ⚡ओरोस ता.२९-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक यांचा सन्मान कार्यक्रम, कार्यकर्ता चेतना मेळावा दि 31 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी…

Read More

परफेक्ट अकॅडमी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 📚 कोकणची क्र.१ ची अकॅडेमी आता आपल्या👩🏻‍🎓 नवीन सुसज्ज कॅम्पस मध्ये 🧑🏻‍🏫सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे. 👨🏻‍⚕️👩🏻‍🚒 डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच🥳 आपला प्रवेश निश्चित करा, 📚 परफेक्ट अकॅडमी 📚 ओरोस येथे. 🟢 प्रवेश सुरू 🟢 प्रवेश सुरू🟢 🛣️संपर्क🔹नवीन पत्ता: परफेक्ट अकॅडमी,जिजामाता चौक,ओरोस येथे.📱93 25 01 74 58. 🟢📚🟢📚🟢📚🟢📚🟢📚🟢 👩🏻‍💻 अकरावी बारावी…

Read More

डी एड बेरोजगार धारकांचा दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच

सिंधुदुर्गनगरी ता २८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या द्या. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून लहान मुलांना घेऊन महिला उमेदवार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ११२७…

Read More

जिल्ह्यातील ९ प्राथमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

सिंधुदुर्गनगरी ता २८पूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो आता तसा राहिला नाही. यात बदल झाला आहे. हा बदल का झाला याबाबत शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असे सांगतानाच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांची आठवण कायम राहते. हा त्यांच्यासाठी खरा पुरस्कार असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी आज आदर्श शिक्षक…

Read More

शिष्यवृत्ती विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी ता २८तुम्ही जिल्ह्यातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात. हे तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून सिद्ध केले आहे. यापुढेही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हा. असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत कार्यक्रमाचे…

Read More

मालवण व्यापारी संघ अध्यक्षपदी उमेश नेरूरकर यांची फेर निवड

नेरूरकर २५ वर्षे सांभाळत आहेत कारभार;रवींद्र तळाशीलकर कार्यवाह मालवण दि प्रतिनिधीमालवण व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी उमेश नेरुरकर यांची तर कार्यवाह म्हणून रविंद्र तळाशीलकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे श्री नेरुरकर हे गेली २५ वर्षे मालवण व्यापारी संघाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत मालवण व्यापारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा हनुमान मंदिर सोमवारपेठ येथे आयोजित करण्यात आली होती….

Read More
You cannot copy content of this page