उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे नौटंकीपणा
कणकवलीत ५ एप्रिलला वीर सावरकर गौरव यात्रा :आ.नितेश राणे ⚡कणकवली ता.२९-:स्वातंत्र्यवीरसावरकरांचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता या वेळेत भव्य वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवं वादळ निर्माण केले जाणार आहे. वीर सावरकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राहूल…
