आदर्श शिक्षक गुणाजी सावंत यांचे निधन…
⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील तळवडे – खेरवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक श्री. गुणाजी सिताराम सावंत यांचे पुणे येथे आर्मी हॉस्पिटलमध्ये आज ४ एप्रिल २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. श्री. सावंत यांनी आपल्या शिक्षकी पेशाबरोबरच शासनाच्या पोस्टाची अल्पबचत योजना,…
