Headlines

Global Maharashtra Breaking News

3 मार्चला मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मेळावा…

⚡मालवण ता.२८-: मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. अशी माहिती भाजपा…

Read More

मराठी भाषा जतन केली तरच तिला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल…

साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमातृभाषा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते, म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवली गेली आणि मराठी भाषेचे आपण जतन केले तरच मराठी भाषेला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल असे प्रतिपादन कुडाळ माणगांव येथील साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांनी येथे…

Read More

मराठी भाषा जतन केली तरच तिला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल…

साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमातृभाषा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते, म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवली गेली आणि मराठी भाषेचे आपण जतन केले तरच मराठी भाषेला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल असे प्रतिपादन कुडाळ माणगांव येथील साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांनी येथे…

Read More

संतकालीन महिमा सांगणारे संत गोरा कुंभार नाटकाचे हसापूर येथे २ मार्चला आयोजन

सावंतवाडी ता.२८-: श्री सातेरी ब्राम्हणी देवीच्या १७ व्या वर्धापनदिन १ मार्च रोजी साजरा होत असून, यानिमित्त गुरुवार दिनांक २ मार्च रोजी रात्री १० वाजता संतकालीन संत गोरा कुंभार हे तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक श्री सातेरी क्रीडा मैदान हसापूर येथे होणार असून, रसिक प्रेक्षकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले…

Read More

निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य;कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने आयोजन.. बांदा/प्रतिनिधीमराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, बी. एस. राणे, वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक बी. एस. मुळीक, ऐक्यावर्धक संघांचे संचालक रमाकांत राऊळ आदी मान्यवर…

Read More

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने उद्या स्वच्छ्ता मोहीम

जन्मशताब्दी निमित्त आयोजन ⚡सावंतवाडी ता.२८-:डॉक्टर.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र भूषण डॉक्टर. तीर्थ स्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी सात वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले. दरम्यान ही…

Read More

दयासागर छात्रालयाय जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य वाटप

रॉटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युवा संघाचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे रोणापाल येथील दयासागर छात्रालय येथे भेट देऊन जीवनावश्यक वस्तू, शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत, शुभम केसरकर रोहन कुबडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, गार्गी विर्नोडकर, साईस्वरूप देसाई, रोटरी…

Read More

अन्यथा ग्रामस्थांसह वागदे
रस्त्यावर उपोषण छेडणार!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा ⚡कणकवली ता.२८-:कणकवली तालुक्यातील महामार्गावर गेली तीन वर्षाहून अधिक काळ वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतील रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. या प्रश्नी आठ दिवसात हा रस्ता डांबरीकरण न झाल्यास या रस्त्यावरती वागदे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा वागदे सरपंच संदीप सावंत यांनी…

Read More

हृदयविकाराच्या झटक्याने कणकवली येथील युवतीचे निधन

⚡कणकवली ता.२८-: कणकवली बाजारपेठेतील रहिवासी कु.जिनिषा भाई उर्फ रविंद्र सांबरेकर (३२) हीचे कोल्हापूर (हातकणंगले) येथील राहत्या खोलीमध्ये सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.जीनिषा हिचे आय टीचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या हातकणंगले येथे एका कंपनीत नोकरीस होती. आपल्या मैत्रिणींसोबत तेथे राहत होती. सायंकाळी कामावरून आल्यानंतर ती आपल्या…

Read More

ह्यूमन राईट संघटना वाढीसाठी विविध उपाययोजना राबविणार

सिंधुदुर्ग संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सभेत निर्णय ⚡कणकवली ता.२८-: ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,सिंधुदुर्ग या संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची पहिली संयुक्त सर्वसाधारण सभा गोपुरी आश्रम हॉल कणकवली येथे संपन्न झाली.या सभेमध्ये संघटनेच्या वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी तालुका सचिव ॲड.संदीप चांदेकर यांनी संघटनेचे महत्त्व व आपल्या संघटनेच्या…

Read More
You cannot copy content of this page