Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत जन्मलेल्या अर्चना घारे परब उपऱ्या कशा ?

शिवसेना नेत्या अनारोजिन लोबो यांना राष्ट्रवादीच्या दर्शना बाबर देसाई यांचा प्रश्न सावंतवाडी ता.१४-: आपली मुलगी पुण्यासारख्या महानगरात जाऊन शिक्षण, उद्योग, व्यापार, राजकारण तसेच समाजकारण यात काम करत कोकणाला नाव लौकिक प्राप्त करून देते, म्हणून ती आपल्याला उपरी किंवा परकी होते का? सिंधुदुर्गातील भूमिपुत्र शिक्षण, उद्योग व्यवसायासाठी बाहेर गेलेत ते सिंधुदुर्गसाठी उपरे झालेत का? असा सवाल…

Read More

जुनी पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी गेले बेमुदत संपावर

जिल्ह्यातील ५६ केडरच्या १७ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग;मोर्चाला हजारोंची उपस्थिती ओरोस ता.१४-: जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील विविध ५६ केडरचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.ओरोस…

Read More

अर्थसंकल्पीय बजेटमधून वेंगुर्लासाठी मंजूर केली ४४ कोटी ३५ लाख रुपयांची कामे-: नितिन मांजरेकर

⚡वेंगुर्ला ता.१४-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मार्च २०२३ या अर्थसंकल्पिय बजेटमधून वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण मार्ग, राज्य महामार्ग, प्रादेशिक पर्यटन योजनासाठी २७ कोटी ३५ लाख तर संरक्षक भिंत, धूपप्रतिबंधक बंधारे यासाठी १७ कोटी असा एकूण ४४ कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर कन आणला असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितिन मांजरेकर…

Read More

अणसूर गावात ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.१४-: जलजीवन मिशन अंतर्गत अणसूर गावसाठी ‘हर घर जल‘ योजनेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रथमेश तेली, मनवेल फर्नांडीस, मच्छिमार संघटनेचे वसंत तांडेल, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा…

Read More

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, उपाध्यक्षपदी अॅड.किरण पराडकर, सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर, सहसचिवपदी अॅड.मनिष सातार्डेकर तर खजिनदारपदी अॅड.सागर ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली. वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनची सभा मावळते अध्यक्ष अॅड.जी.जी.टांककर यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या सभागृहात झाली. कार्यकारिणी सदस्यपदी अॅड.समिर मुणनकर व अॅड.हर्षदा राऊळ यांची निवड करण्यात आली. यावेळी…

Read More

१०८ यज्ञ कुंडांचा शिवमहायाग गोवा देवभूमी बेती येथे संपन्न

बांदा ता.१४-: गोव्याच्या देवभूमीत बेती गोवा येथे १०८ यज्ञ कुंडांचा शिवमहायाग भक्तीपुर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून व श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास यांच्या आयोजनातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे, गोवा…

Read More

कणकवली पंचायत समिती परिसरात कर्मचाऱ्यांची निदर्शने

⚡कणकवली ता.१४-: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कणकवली येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि परिचारिका संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात जिल्हापरिषद लिपिक वर्गीय…

Read More

मच्छीमारांसाठी राज्यस्तरीय नुकसानभरपाई धोरण तयार करण्याचे शासनाचे निर्देश

भाजपा प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१४-:राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. यामध्ये सहा श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. त्यानुसार मच्छीमारांना २५ हजार ते ६ लाखांपर्यंत एकरकमी नुकसान भरपाई मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचे धोरण तीन महिन्यांच्या आत निश्चित करण्याचे…

Read More

माझं नेतृत्व रोखण्याच सोडाच मला कोणी सल्लाही देऊ शकत नाही

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलींची नाव न घेता शालेय शिक्षणमंत्र्यांना कोपरखेळी ⚡सावंतवाडी ता.१४- सावंतवाडी मतदारसंघात याअगोदर भाजपाचे प्राबल्य नसतानाही मला ५७ ते ५८ हजार मते पडली आहेत.त्यामुळे माझ नेतृत्व कोण रोखू शकत नाही आणि मला कोणी सल्लाही देऊ शकत नाही अशी कोपरखळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नाव न घेता शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना…

Read More

आमचं ठरलंय

राजन तेली; सावंतवाडीचा आमदार कोण असावा हे जनताच ठरवेल.. ⚡सावंतवाडी ता.१४-: आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती करायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील मात्र कोणाचे काम करावे हे कोणाला निवडून आणावे हे मात्र कार्यकर्त्यांनी आताच निश्चित केलं असून आमचं ठरले असे टोला राजन तेली यांनी केसरकर यांचे नाव न घेता लगावला.दरम्यान भविष्यात विधान परिषदेसाठी…

Read More
You cannot copy content of this page