श्री स्वामी समर्थ मठाची उभारणी करुन हनुमंत सावंत यांनी बांधिलकी जोपासली
कळसुली- हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठाला अभिनेत्री दीपा परब यांची भेट.. ⚡कणकवली ता.१७-: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर आहेत, ते सतत आपल्याला दु:खातही एखादा आशेचा किरण, सुखाची झुळूक दाखवत राहतात. स्वामी असे करतात कारण आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये म्हणून. भक्तांनी अडचणीत असताना नामस्मरण करत राहावे अशा वेळी स्वामी सदैव…
