Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी 23रोजी प्रकट दिन सोहळा

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात गुरुवार .23 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे ‌यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी पाच वाजता स्वामीना दुग्धा अभिषेक त्यानंतर7वाजता नित्य आरती,12 वाजता महाआरती ,12.30 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी सुश्राव्य भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व स्वामी भक्तानी याचा…

Read More

सर्जेकोट येथे २४ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.२१-: सर्जेकोट पिरावाडी येथे दि. २४ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. ७ वा. मच्छीमार बांधवांतर्फे सत्यनारायण महापूजा, ७ ते ९ संगीत भजन, रात्री १०.३० वा. संत बाळूमामा कलामंच, मालवण यांचा ‘नवतरंग’ हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

नाभिक महामंडळ मालवणची २६ रोजी बैठक

⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र नाभिक महामंडळ मालवण तालुका नाभिक संघटनेची बैठक दि. २७ रोजी भैरवी देवालय मालवण येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण, जिल्हा अध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण तालुका महिला अध्यक्ष दीपा शिंदे, सर्व तालुका कार्यकारिणी, विभाग प्रमुख, गट प्रमुख, पदाधिकारी,…

Read More

भगवा चषक स्पर्धेमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले – हरी खोबरेकर

⚡मालवण ता.२१-: क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा केवळ आपणच घेऊ शकतो असे काहींना वाटते, मात्र आम्हीही भव्य दिव्य अशी भगवा चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून ती सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने यशस्वी केली. या स्पर्धेमुळे भगवे वातावरण निर्माण होऊन शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना…

Read More

क्रिकेट मॅचसाठी विशाल सेवा फाऊंडेशन कडून आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव येथील युवकांनी भरवलेल्या क्रिकेट मॅच साठी विशालसेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी युवकांनी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपा युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचे आभार व्यक्त केले.

Read More

भव्य सायकल उत्सव

🚲🛴 दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त … 🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲 🚴🏻‍♀️ मे. पेडणेकर सायकल कंपनी 🚴🏻‍♂️ 🥰 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !! 🥰 🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️ 🥳खास आपल्या सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा🥳 🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️ 🚲🚴🏻‍♂️🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♂️🚲 सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील 🚲 सर्वात विश्वसनीय दालन🚴🏻‍♀️ 🚲 मे. पेडणेकर सायकल…

Read More

वेत्येत आंबा – काजू बागेला आग ;

सायंकाळची घटना; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; ⚡सावंतवाडी ता.२१-: वेत्ये येथील काजू व आंबा बागायतीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला देखील पाचरण केले. घटनास्थळी बंब देखील दाखल झाला. आग विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन लागल्याचं प्राथमिक अंदाज असून यात तीन…

Read More

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले.राजा शिवाजी चौक या मंडळातर्फे दरवर्षी गवळी तिठा येथे गुढीपाडव्या निमित्त पूजेचे आयोजन केले जाते तसेच कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते त्या पार्श्वभूमी विशाल परब यांनी आपल्या फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक मदत केली आहे.

Read More

…अन्यथा सार्वजनिक बांधकामविरोधात तिव्र आंदोलन

आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२१-: आंबेगाव मधलीवाडी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ; त्यामुळे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे . याबाबत त्यांनी…

Read More

हस्ताक्षर स्पर्धेत लोरे मोगरवाडी शाळेचे सुयश

⚡कणकवली ता.२१-: अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्ताने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. गट क्रमांक एक (इयत्ता- पहिली ते चौथी) यामध्ये शिवंन्या युवराज पचकर (इयत्ता-पहिली) हिने द्वितीय क्रमांक तर रिया शिवाजी आग्रे (इयत्ता- तिसरी) हिने तृतीय…

Read More
You cannot copy content of this page