मालवण शहराला पुरेसा पाणी पुरवठा नाही
माजी उपनगराध्यक्ष जावकर यांची नाराजी मालवण दि प्रतिनिधीमालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या दोन मुख्य पंपापैकी एक पंप बंद पडला असून सध्या एकाच पंपवरून तलावातील पाणी सक्शन होऊन पाणी पुरवठा होत आहे. यामुळे एकाच पंपवर ताण येत असून शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याबाबत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी लक्ष वेधले आहे….
