भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा
⚡कुडाळ ता.०८-: भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना पाठविले आहे. या पत्रात राकेश कांदे यांनी म्हटले आहे की, मी भारतीय जनता पार्टी कुडाळ शहर अध्यक्षपदी कार्यरत होतो. सद्यस्थितीत माझ्या वैयक्तिक कामांमुळे मला सदर पदाला योग्य वेळ देता येत नाही. काही…
