अशोक खराडे हे गाबीत समाजाचे दीपस्तंभ – माजी आम.परशुराम उपरकर…
⚡मालवण ता.१८-: स्व.अशोक खराडे हे उत्तुंग व्यक्तिमत्व तर होतेच परंतु गाबीत समाजाला योग्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ होते असे गौरोद्गार माजी आमदार व अ.भा.गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी खराडे यांना श्रद्धांजली वाहताना काढले.महाराष्ट्र पुराभिलेख विभागाचे माजी संचालक व अ.भा.गाबीत समाज महासंघाचे माजी कार्याध्यक्ष अशोक कानू खराडे यांच्या निधनानिमित्त एका शोकसभेचे आयोजन कांजूरमार्ग येथील गाबीत…
