संजू परब यांचे आवाहन;सर्व कुंडली बाहेर काढण्याचा दिला इशारा
⚡सावंतवाडी ता.१२-: आठवडा बाजार दीपक केसरकर यांनी हलवून दाखवावाच, त्यांची कुंडली नाही ओपन केली त्यांची वस्तुस्थिती नागरिकांसमोर नाही आणली तर तुम्ही बघाव, तर बाजार हलवला तर केसरकरांचा नगरसेवकांनी केलेली अनधिकृत बांधकाम काढावी लागतील असा असा इशारा माजी नगराध्यक्ष सथजू परब यांनी दिला आहे.
दरम्यान, मनाची नाही जनाची असेल तर आमच्याशी न.प. निवडणूकीत युती करू नये असं आव्हान देत भाजप स्वबळावर लढणार असल्याचा दावा केला. केसरकरांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. तर आम्ही केसरकरांकडे गेलो नाही ते आणि त्यांचे समर्थक आमच्याकडे आलेत असा टोला हाणला.
