Headlines

Global Maharashtra Breaking News

देवबाग हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी; वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर यांचे हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

Read Full News

मालवण रेवतळे- सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

नगरपालिकेने कारवाई करण्याची स्थानिक महिलांची मागणी ⚡मालवण ता.०२-:मालवण शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील रेवतळे – सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांकडून या परिसरातील पाळीव गुरे व वासरांवरही हल्ले होत असून यामुळे पशुधनाचे नुकसान होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या…

Read Full News

रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांची १०७ वी जयंती वृक्षारोपणाने साजरी

मालवण दि प्रतिनिधी :बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांनी ग्रामीण भागात शिक्षणसंस्थांची उभारणी केली. ते केवळ शिक्षणप्रेमी नव्हते, तर पर्यावरणप्रेमीही होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वृक्षारोपण करून जयंती साजरी केली जाते. निसर्गावर प्रेम करण्याचा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादनश्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे…

Read Full News

मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.०२-: अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित एप्रिल- मे २०२५-२६ सत्रातील शास्त्रीय संगीत परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध गायन, हार्मोनियम व तबला परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी तसेच विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भंडारी एज्यूकेशन सोसायटी…

Read Full News

सामाईक जमिनीतील १८ हजारांचे सागाचे झाड चोरून नेले ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

कणकवली : तालुक्यातील तळेरे औंदुबरनगर येथील सामाईक मालकीच्या वडिलोपार्जित जमिनीतील सुमारे १८ हजार रुपये किमतीचे सागाचे झाड अज्ञात चोरट्याने तोडून फांद्यांसह चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळकृष्ण शांताराम तळेकर (वय ६०, व्यवसाय सेवानिवृत्त, रा….

Read Full News

श्री रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग कोसळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराच्या दर्शनी भागाचा काही हिस्सा गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात भाविकांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या लाकडी छपराला तडे गेले होते. अखेर अतिवृष्टीमुळे दर्शनी भाग…

Read Full News

माठेवाड्यातील पाणी शिरण्यास पालिका प्रशासन जबाबदार…

संजू परब यांचा आरोप: गेल्या ५० वर्षांत अशी घटना प्रथमच; घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.. सावंतवाडी, ता.०२ : माठेवाडी परिसरात गटार तुंबल्यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना अत्यंत गंभीर असून, गेल्या ५० वर्षांत अशी वेळ कधीच आली नव्हती. या प्रकाराला सावंतवाडी नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक संजू परब…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडीतील कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०२-: मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथे पाच वर्षापासून पुढील, मुलांसाठी व मुलींसाठी एक दिवसाच्या कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात तब्बल सत्त्याण्णव मुलांनी आणि मुलींनी सहभाग घेतला. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली येथील विदयार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षण शिबीराचे…

Read Full News

कुडाळ-पानबाजार येथील लॅबला आग लागून नुकसान…

⚡कुडाळ ता.०२-: शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र लॅबमधील साहित्य,…

Read Full News

कुडाळ रोटरी क्लबचे कार्य आदर्शवत…

सुहास जोशी:कुडाळ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.०२-: विविध क्षेत्रात कुडाळ रोटरी क्लबने आदर्शवत काम केले आहे, असे गौरोवोद्गार पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी यांनी काढले. बुधवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून मकरंद नाईक, सेक्रेटरी म्हणून राकेश म्हाडदळकर आणि खजिनदार म्हणून डॉ. जयश्री केसरे…

Read Full News

You cannot copy content of this page