ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीची 14 रोजी सभा
⚡कणकवली ता.१०-: ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली ची मासिक सभा शुक्रवार 14 जुलै रोजी सायं.4 वाजता जेष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय बॅडमिंटन हाॅल नगर पालिकेजवळ कणकवली येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संघटक सिताराम कुडतरकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये संघटनेच्या विविध विषयांवर विचार विनिमय करून पुढील कामकजाविषयी कार्यवाही…
