शालेय दाखले प्रलंबित विषयावरून जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी झापले
सर्व्हर डाऊनच्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याची व्यक्त केली नाराजी:जिल्हा नियोजन सभेत सेतू कारभाराचा वाचला पाढा ओरोस ता.१०-: सेतू विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत दिले जात नसल्याची ओरड आहे. नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे मला याबाबत माहिती देणारा कोणी अधिकारी सभागृहात आहे का ? असा प्रश्न आज झालेल्या…
