अनिल चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती
⚡कणकवली ता.१७-: जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल भिकाजी चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढती मिळाली असून कणकवली पंचायत समितीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते अनिल चव्हाण यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी बढतीचे पत्र देण्यात आले.यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, कणकवली…
