वन्य प्राण्यांपासून शेती नुकसानी उपाय योजना आखणे बाबत उद्या सभा
⚡ओरोस १३-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व उप वन संरक्षक श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वन्य प्राण्यांपासून होणारे शेती नुकसान व त्यावर उपाययोजना या विषयी शुक्रवार दि. १४ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय…
